शेतमालाचे नाव बाजाराचे दिवस लिलावाची वेळ
सोयाबीन, चना, तुर, गहु, लाख, धना, मुग इत्यादी (सर्व कठान माल) रविवार, बुधवार दुपारी 1.00
कापुस बाजार रविवार, बुधवार, गुरुवार दुपारी 12.00
धान बाजार (Paddy) सोमवार दुपारी 12.00
मिरची बाजार (वाळली मिरची) शुक्रवार सकाळी 8.00
ओली मिरची (लाल मिरची) बाजार मंगळवार, शनिवार दुपारी 12.00
बैल बाजार शुक्रवार सकाळी 9.00
संत्रा बाजार रविवार ते शुक्रवार सकाळी 7.00